Diary Excerpt - 1
स्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपलया पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निःश्वास वाटतो मला. त्या निःश्वासात पुरूषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ति असते. स्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो, अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. तरुण मनाला ज्याची नेहेमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतलं मोक्याचं ठिकाण.
- मृत्युंजय (शिवाजी सावंत)
No comments:
Post a Comment