Saturday, July 04, 2009

मुखवटा

तो हसला नी मी हसले
तो रुसला नी मी रडले
त्याच्या बोलण्यात मन गुंतले
नी मी मलाच हरवून बसले

चिंब भिजुनही कोरडीच राहिले
मुखवट्याचे अश्रु का कधी ओले निघाले ?

No comments: