पुरूष धड पत्नीचा नसतो आणि आइचाही नसतो॰
तो स्वतःचाच, त्याचा असतो॰
तो वेळेचा विचार करतो, न्याय-अन्यायाचा नाही
ह्या क्षणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो
पाहतो॰
- An excerpt from the marathi book Sakhi,
by Va. Pu. Kale.
Tuesday, June 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment