Sunday, June 21, 2009

One from my diary.


स्त्री
म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी
टाकलेला एक हळूवार निश्वास वाटतो मला॰ त्या निश्वासांत पुरुषाच्या
जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंडा शक्ति असते॰ स्त्रीच्या प्रेमळ
सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरु शकतो, अपमानाचे कडू घोट
पचवू शकतो, नव्या परक्रमाचे पर्वत उभे करू शकतो॰ तरुण मनाला
ज्याची नेहेमीच ओढ़ असते असं जीवनाच्या वाटचालीतलं सर्वात
मोक्याचं ठिकाण॰

- An excerpt from the Marathi book "Mrityunjay"
by Shivaji Sawant

1 comment:

justvish said...

Tujhya premal sahvasaat me far sa badalalo aahe. Majhyat parivatan he navinach vat to. Surya chi pratham kiran asa ha abhaas mala nehemi janavto tujhya sahvasaat. Sagla visrun tujhya barobar ek navin jeevanachi apekha.