Wednesday, April 21, 2010

Earlier Poetic Attempt - III

कधीतरी वेड्यागत वागायला हवे
अलगद वारयावर तुला सोडायला हवे
स्वैर आभाळात हरवतो स्वतःला
की घरट्याची पाउलवाट शोधतोस ते पहायला हवे

1 comment:

Anonymous said...

AWESOME