Wednesday, April 21, 2010

Earlier Poetic Attempt - I

रविवारी रात्री जीव घाबरला होता खूप... अंधार होता जिकडे तिकडे, सगळं चिडीचुप....
त्या दिवशी तुझी वाट पहिली खूप, उशीर झाला तुला तेव्हा मनात होता पूर

No comments: